लोक म्हणतात *रिकाम्या* हाती आलोय
*रिकाम्या* हाताने जाणार..
असं कसं यार...
एक *हृदय* घेऊन आलोय...
आणि *जाताना* लाखो *हृदयात* जागा बनवून *जाणार*..
_*💐😘 शुभ सकाळ 😘💐*_
🐾 *आयुष्यात या दोन गोष्टी केंव्हाही वाया घालवू नका ,अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण .*
🌺Life is Beautifull🌺
🙂*शुभ दिवस *🙂
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

Welcome the new day with smile
Embrace the joy and happiness.
Enjoy your day to the fullest.
🙂Good morning🙂
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
फुलामध्ये किडा सापडतो........... दगडामध्ये"🏅 हीरा" सापडतो.........वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा...... ..माणसा मध्ये ही "देव" सापडतो....... मी आपला मित्र आहे हे माझं "भाग्य" आहे........पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ "परम भाग्य" आहे........जो" रुसतो" त्याला "हसवा.".... जो हरवतो त्याला मिळवा"....😊
👬👬👬👬👬👬
*हाक तुमची* .....!
*साथ माझी*.......!
🌹🌺शुभ सकाळ 🌺🌹
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,*
*�मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,*
*�मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,*
*�मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,*
*मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*
*💐💐 💐💐*
Great morning, / Beautiful day🌹🌹🌹🌹
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..*
*एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि*
*शिंपले गोळा करण्याच्या नादात*
*मोती मात्र राहुन गेला...*🌹
Good Morning
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*डोळयातून* वाहणारं *पाणी*
*कोणीतरी* पाहणारं *असाव.*
*हदयातून* येणार *दु:ख*
*कोणीतरी* जाणणारं *असाव.*
*मनातून* येणा-या *आठवणी*
*कोणीतरी* समजणारं *असाव.*
💞 *जीवनात* सुख :दुखात
*साथ* देणारं एक *सुंदर नातं* असाव.
*चेहरा* आणि *पैसा* पाहून आपल्याला
*मैत्री* किंवा *नात* करायला *आवडत* नाही.
*आपल्याला* फ़क्त *"माणसे"* महत्वाची
आहेत.. ती पण *तुमच्या सारखी..!*
*शुभ सकाळ*
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
👉मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल 👈
🔶🔶🔶शुभ सकाळ 🔶🔶🔶
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो....!*
*कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते......!!*
*एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति.......!!!*
*आणि*
*एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.........!!!!*
*🌺🙏शुभ प्रभात🙏🌺
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*✍आयुष्याचा पट हा* *बुद्धिबळासारखा असतो...*
*इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ* *शिकवतो;*
*अन एकदा तुम्ही या खेळात पारंगत* *झाला की,*
*प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी* *खेळतो.*
*🙏Good Morning 🙏*
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
"रहे सलामत ज़िंदगी उनकी,
जो मेरी ख़ुशी की फरियाद करते हैं;
ऐ खुदा उनकी ज़िंदगी खुशियों से भर दे,
जो मुझे याद करने के लिए अपना एक पल बर्बाद करते हैं।
🌹सुप्रभात!" 🌹
🌹शुभ सकाळ🌹
🌹good morning 🌹
---------------------------------------------------------------
भरोसा जेवढा मोठा असतो
धोका त्याच्याही पेक्षा मोठा असतो.
फुल कितीही सुंदर असू द्या
कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.
माणूस कितीही मोठा झाला तरी
कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.
चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.
*🌿शुभ-सकाळ🌿*
-------------------------------------------------
*" वेद " पढ़ना आसान हो सकता है ।।*
*लेकिन*
*किसी की " वेदना " पढ़ना*
*बहुत कठिन है !!*
*"जीवन" कितना जिया*
*यह महत्वपूर्ण नही है ।।*
*किस " भाव " से जिया*
*यह अधिक महत्वपूर्ण है !!*
💐GOOD MORNING

*नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा.*
*कारण मनुष्याला डोंगराने नाही,*
*तर छोट्या दगडानेच ठेच लागते.*
*शुभ सकाळ...😊*
------------------------------------------------------
*" वेद " पढ़ना आसान हो सकता है ।।*
*लेकिन*
*किसी की " वेदना " पढ़ना*
*बहुत कठिन है !!*
*"जीवन" कितना जिया*
*यह महत्वपूर्ण नही है ।।*
*किस " भाव " से जिया*
*यह अधिक महत्वपूर्ण है !!*
💐GOOD MORNING💐
------------------------------------------------
😊 *निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...*😊
🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही.. 🔴आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.." 🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो...आणि...राजहंस मरताना सुद्धा गातो...दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 😊😊 😊😊 *म्हणून नेहमी आनंदी राहा*🤗🤗🤗
*👌जगातील सर्वात सुंदर msg...*
*"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...*
*"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!
💐*शुभ सकाळ*💐

हातातल्या सुखाचा त्याग करून,जो काल्पनिक सुखाच्या मागे धावतो,त्याला मृगजळाप्रमाणे सुख कधीच प्राप्त होत नाही
🌷शुभ सकाळ🌷

🐾जीवनाचे तीन मंत्र 🐾
१. आनंदात : वचन देऊ नका.
२. क्रोधात : उत्तर देऊ नका.
३. दु:खात : निर्णय घेऊ नका.
💎🌷💎🌷💎🌷💎🌷💎
देन्यासाठी दान,
घेण्यासाठी ज्ञान,
आणि त्यागासाठी अभिमान
सर्वश्रेष्ठ आहे l..
🌹🙏🌹
💖सुप्रभात 💖

*प्रार्थना व विश्वास*
दोन्हीं अदृश्य आहेत
परंतु दोघांत इतकी ताकद आहे की
*अशक्य गोष्टीला शक्य* बनवून देतात.
♏....
*💐 शुभ सकाळ 💐*

*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!!
🍁🌾🌷🌸🌹
💥🍃 *शुभ सकाळ* 🍃💥
---------------------------------------------
*आयुष्यात संयम ठेवा, प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे.*
*प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा, तुम्हाला त्याच फळ, वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!"*
💐👉🏻🙏🏻शुभ सकाऴ🙏🏻💐

*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो...*
*तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते.*
*एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा...*
💐 💐 *शुभ सकाळ* 💐💐

*"चांगल्या लोकांना देव नेहमी* त्रास *देतो :- पण त्यांची* साथ *कधी सोडत नाही..आणि... वाईट लोकांना देव* खुप *काही देतो :- पण त्यांना* साथ *कधी देत नाही..*
.....ध्यानात ठेवा *निराशावादी* विचार ठेवल्याने कधीच *यश* मिळत नाही....
*सकारात्मक* विचारसरणी असल्यास *प्रगती* होते...
...💐*सुप्रभात*

*"जिंदगी ऐसी ना जियो...!!!*
*"कि लोग 'फरियाद' करे...!!!*
*"बल्की ऐसी जियो...!!!*
*"कि लोग तुम्हे 'फिर-याद' करे...!!!*
🌹 *शुभ सकाळ* 🌹
*सामर्थ्य*हे जिंकण्यातून मिळत नसते,
ते संघर्षातून निर्माण होत असते.
💐🌺शुभसकाळ🌺💐

*स्वप्न खूप मोठी असावीत...*
पण जग दाखवणाऱ्या
*आई वडीलांपेक्षा नाही...*
🙏🏼 शुभ सकाळ 🙏🏼

_*एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺*_
_*देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺*_
_*तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात ......🌺*_
_त्यावर हारातील फुले म्हणाली ....त्यासाठी *काळजात सुई टोचून घ्यावी लागते*..............🌺🌺💐💐
👌शुभ सकाळ 👌
---------------------------------------------------
💐☄💐☄💐☄💐☄
*आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,*
*फुकट मिळालेला वेळ नव्हे,*
*आयुष्य 1 कोडं आहे,*
*सोडवाल तितक थोडं आहे,*
*म्हणुन म्हणतोय आयुष्यात*
*येऊन माणसं मिळवावी,*
*एकमेकांची सुख दु:खे*
*एकमेकांना कळवावी*
💐☄💐☄💐☄💐
*शेवटी आशीर्वाद *आई-वडिलांचा.....,*
*आणि *साथ तुमच्या सारख्या मित्रांची........!*
💐💐 *शुभ सकाळ*💐💐

*पुर्णविराम म्हणजे शेवट नाही*,
*कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो*,
*त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो*,
*तर ती नव्या यशाची सुरूवात असते*.
💕 *Life is very beautiful*💕
☘ Good Morning☘
---------------------------------------------------------
🌞Sun is happy.... 🌚Moon is angry... Why...? bcoz, Moon is missing u😇 & Sun is wishing u a special 😎 good morning ❤ 😍 😘 🙏

💐 असेे *हास्य* तयार करा की
हृदयाला त्रास होणार नाही ,
असा *स्पर्श* करा की,
त्याने जखम होणार नाही ,
अशी *मैत्री* करा की ,
त्याचा शेवट कधी हाेणार नाही ।💐
💐🌹शुभ सकाळ🌹💐
----------------------------------------------------------------
*💐प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....!!!*
*पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते...!!!*
👏💐 *आई*💐👏👏
😘😊 *GOOD MORNING 😊😘*

खूप खूप *ताकद* लागते
आलेले *अपयश* पचवायला,
*डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून
*ओठांवर* हसू खेळवायला
काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
*शेवटी* अपयशाचीच गरज असते
आयुष्यात *खंबीर* बनायला.
.... *घर* छोट असलं तरी *चालेल पण *मन* *मोठ* असलं पाहिजे ....
🙏🌻 *शुभ सकाळ* 🌻🙏
🌺🎉👣 👣🎉🌺💐

*जीवन एक Project आहे अन्*
*नाती एक Target.....!*
*बायको Daily Reporting आणि*
*मुले Incentive*
*तारूण्य एक Commitment*
*तर वृद्धत्व Achievement*
*पण "मैत्री" Salary आहे आणि*
*"या Salary ला कुणीही विसरत नाही*
*जी कालांतराने वाढतच जाते..*
*जुनी "मैत्री" Pension सारखी असते*
*जी Retirement नंतरही चालतेच.....*👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
💐 *Good morning* 💐

अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते ...हिमतीने हारा...पण हिम्मत हारु नका ...○
"परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवुनच जन्माला घालतो,
पण चमकतो तोच...
जो घणाचे घाव सोसण्याची हिमंत ठेवतो."
*🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺*

*संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे*
*जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा*
*कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते*
🌹 *शुभ सकाळ*🌹

*प्रत्येकाचा " आदर " करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच*
*नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे,*
*ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते. 🌷🍃 😊*
*🌾🍁शुभ सकाळ🍁🌾*

"सफलता✌🏻🥇🏆 कभी भी "पक्की" नही होती, ओर
असफलता👎🏻 कभी भी "अंतिम" नही ✖होती।
इसलिये अपनी🤼♀🏋🏻♀🚴🏻♀🚴🏻🏌🏼♀🏌🏻🕺🏻💃कोशिश को
तब तक जारी रखो... जब तक आपकी,
"जीत" 🥇🏆✌🏻एक "इतिहास" ना बन जाये. Good👆🏻💥🇲🇰🌅morning.🌹

🙏🌹 छान विचार🌹🙏*
ना कुणाशी स्पर्धा असावी* *ना कुणाचा द्वेष असावा,*
ना कुणाच्या पुढे*
जाण्याची आकांक्षा असावी,ना कुणाला कमी*लेखण्याची गुर्मी असावी,*
*फक्त स्वतःला सिद्ध करण्याची*
*जिद्द असावी...!!*
🌹🌞 *शुभ सकाळ* 🌞🌹

चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..*
*जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..*
*ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..*
*दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..*
*दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..*
*आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.*
*ह्यालाच जगणं म्हणतात …*
... 🌺 *शुभ सकाळ

😍my sms r few, yet,
my heart is true i got many freinds new,
but not sweet as u….😘
I never try to remember u
bcoz i never forget u…..😍
*Good Morning*

*शाळेच्या कवायतीमध्ये 'पीछे मुड' बोलताक्षणी, पहिला माणूस शेवटी आणि*
*शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो...*
*आयुष्यातंही पुढे असण्याचा गर्व आणि* *शेवटी असण्याचे कधीच दुःख मानू नका...*
*माहिती नाही हे आयुष्यं,*
*कधी म्हणेल, 'पीछे मुड'...!!!*
*🙏शुभ प्रभात🙏*

🎭 *कुठे जिंकायचं आहे व नक्की कुठल्या क्षणी हरायचं आहे हे ज्याला समजतं*
*त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते.*
*कारण अशा लोकांच्या पराभवात सुध्दा मोठा विजय लपलेला असतो.....*
🙏🏻🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻🙏🏻
*आपला दिवस आनंदानं जावो*

*आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील*......!
*पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये....! आपण दुनियेबरोबर "लढु" शकतो*
*पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,*
*कारण "आपल्या माणसांबरोबर" आपल्याला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे*......!!
🍁 *शुभसकाळ*🍁

नदीचा उगम छोटा असतो पण
ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.
🌺 !! शुभ सकाळ !! 🌺
⚜️ *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* ⚜️
⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️⚛️

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
😘 *नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते* ........,,,,,
*गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची*।
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁

👍 *सत्याच्या वाटेवर स्वप्न*😞
*तुटून जातात*,
🏜 *निसर्ग बदलला कि फुले*🌻
*सुकून जातात*..!
😉 *मनापासून आठवण काढली आहे*
*तुमची,*🙏
*पुन्हा म्हणू नका आपली माणसे*😎
*विसरून जातात*....!!!
😊 ** 😊
🍀शुभ सकाळ🍀

*✍...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
*एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा*
*कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...✍*
😊 *शुभ सकाळ* 😊

" *मिट्टी* का *मटका*
और
*परिवार* की *कीमत*
सिर्फ *बनाने* वाले को पता होती है , *तोड़ने* वाले को नहीं।"
*संघर्ष पिता से सीखिये..!*
*संस्कार माँ से सीखिये...!!*
_*बाकी सब कुछ दुनिया सिखा देगी*...!!!_
🌹 *Good Morning*🌹🙏🙏

*✍समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,*
*समाधानासारखे कोणतेही सुख नाही,*
*लोभासारखा कोणताही आजार नाही,*
*आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...*
*"तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.".*
🌺🌺 *शुभ सकाळ*🌺🌺

🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹
*५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने 😊 जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,*
*तर जरा विचार करून पहा*
*"नेहमी हसत 😊 राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल"*
☘🌼☘🌼☘🌼☘🌼☘.
🙏🏻 *🌹शुभ सकाळ🌹* 🙏🏻....
------------------------UPDATE---------------------------

No comments:
Post a Comment
Thank you