*मी*... कुणाला आवडो..
वा... *न* आवडो...
*दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*....
*चांगल्याच आहेत*.....
कारण.....
*ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*.
आणि
*ज्यांना नावडतो त्यांच्या*...
*डोक्यात कायम मी राहतो*...
आपलं एकंच तत्व जगायचे तर दिव्या प्रमाणे*
*जो राजाच्या महलात*..
*आणि गरीबाच्या झोपडीत*
एक सारखा प्रकाश देतो*.
🌸💐शुभ रात्री💐🌸
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
*नाही...*
*कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर*
*" विश्वास " असतो..*
*💐💐💐💐*
*अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप भावूक बनवून जाते ...*
*हिमतीने हारा...*
*पण हिम्मत हारु नका ...*
शुभ रात्री
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
💓😎🤓 झोपनारच😴 होतो तेवड्यात तुमची🙋🏻♂ 💕🌟आठवण🤔 आली*🌟💕
💕 *म्हनल आपल्या 👦मानसांना 👥शुभ 💞💕रात्री बोलायच 🗣राहुनच गेल...*💕
❤ 💕 *🤓😴शुभ रात्री😴🤓*💕❤
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*एका गाडीच्या मागे लिहलेल सुंदर वाक्य*
*"भाई तु पुढे जा*
*तुला असेल घाई...*
*~•~•~•~•~•~•*
*माझ्या घरी*
*वाट पाहतेय माझी... आई"*
🌼💞🌼💞🌼💞🌼💞🌼💞🌼💞🌼💞 *शुभ राञी*💞🌼
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝 भरलेला खिसा माणसाला " *जग* " दाखवतो ... आणि
रिकामा खिसा याच जगातली
" *माणसं* " दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
*''विचित्र आहे पण सत्य आहे''*
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! *जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!!*⛳🙏🏻
🌺🌺 *शुभ_रात्री* 🌸🌸
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
*साखरेची गोडी सेकंदच राहते पण*
*माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,*
*शेवटपर्यंत मनात घर करून जाते.*
🌼🌼 *शुभ रात्री* 🌼🌼
---------------------------------------------------
*ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,*
*आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…*
*🌹शुभ रात्री🌹*
---------------------------------------------------
*चांगल्या मैत्री* ला
*वचन आणी अटीची* गरज नसते
फक्त *दोन माणस* हवी असतात
*एक निभाऊ* शकेल
आणि
*दुसरा* त्याला *समजु शकेल..!*
*😊शुभ रात्री😴*
----------------------------------------------------------------
🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀
*आईवडिलांचे प्रेम*
*आपल्या जन्मापासून ते*
*मरेपर्यंत कधीही बदलत नाही*
*मात्र बाकी सगळ्यांचे प्रेम हे*
*वेळेनुसार नेहमी बदलते.*
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
*म्हणुन आई वडिलांना प्राणापेक्षा जास्त जपा*
🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀
🙏काळजी घ्या 🙏
🌺 *शुभ रात्री*🌺
---------------------------------------------------------
*👏मी मोठा की तू मोठा....*
*यातच आयुष्य संपून जात...*
*सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....*
*हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!*
*स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,* *खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....*
*रक्त गट कुठलाही असो,*
*रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!*
😴😴 GOOD NIGHT 😴😴
---------------------------------------------------------
सुंदर विचार
*नदीचा उगम छोटा असतो पण*
*ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.*
☺सुंदर रात्री च्या सुंदर शुभेच्छा☺
----------------------------------------------------------------
काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या
चिल्लर मुळे अडून राहतात.
म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.
🌺 शुभ रात्री🌺
----------------------------------------------------------------
जीवन बदलण्यासाठी
वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी
दोन वेळा जीवन नाही मिळत.
नेहमी आनंदाने जीवन जगा..
तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.
तुमची आठवण काढावी लागत नाही,
तूम्ही कायम आठवणीतच राहतात.....💐💐💐
🙏🏻🌅 शुभ रात्री 🌅🙏🏻
----------------------------------------------------------------
फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगुन कित्येक हदय जिकंत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक हदय जिकंत रहा
😊💐 Good night 💐😊
------------------------UPDATE---------------------------
No comments:
Post a Comment
Thank you