*प्रेम* *दारू*
१) वेड लावते. 😁 मुड फ्रेश करते.
२) झोप येत नाही. 😂 प्यायल्यानंतर
मस्त झोप येते.
३) एका डेटचा एका क्वार्टरचा
खर्च ₹२०००. 😆 खर्च ₹२००.
४) सगळ्यांचे पिऊन सगळ्यांना
ऐकावे लागते. 😅 ऐकवायचे असते.
_निर्णय सर्वस्वी आपल्या हातात आहे_
😂😂😂😂😂
दूध प्यायल्याने ताकद येते...?
मग ५ ग्लास दूध प्या अन्
भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना
.😂😂
.
.😆😅
.
.😂
आता ५ ग्लास दारू प्या,
अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
😂😂😁😃😃😃
No comments:
Post a Comment
Thank you