दि. ९/१०/२०१७
💠 इचलकरंजी ठळक घडामोडी 💠
⏺हातकणंगले तालुक्यात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर ढगफुटी होऊन पाऊस झाला.........
⏺आळते, श्रीक्षेत्र रामलिंग, धुळोबा, कुंथूगिरी या गावांमध्ये पावसाच्या महाप्रलायामुळे डोंगरांवरील मोठमोठे दगड वाहून रस्त्यावर आल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.........
⏺रामलिंग येथील मंदिराच्या बाहेर असलेली पूजेच्या साहित्यांची दुकाने वाहून गेलीत.........
⏺हातकणंगले तालुक्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे दुथडी वाहतायत.........
⏺हातकणंगले तालुक्यात रविवारी झालेल्या महाप्रलय पावसामुळे शेती पिकांसह मोठी आर्थिक हानी झाली.........
⏺इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस आणि कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने वस्त्रोद्योगाला उर्जिता मिळावी आणि महागाई कमी व्हावी, या मागणीसाठी मोर्चा काढून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.........
⏺इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांना मोर्चासंबंधी कल्पना देऊनही उपस्थित न राहिल्याने त्यांचा आंदोलकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.........
⏺या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहभागी होत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.........
⏺शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्रामपंचायत रणधुमाळी सुरुवात झाली आहे.........
⏺हेरवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच वसंत देसाई व सुनील देबाजे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज ग्रामविकास आघाडीला शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टी ने पाठिंबा दिला.........
⏺मात्र भाजप हीच पृरस्कृत आघाडी आहे.........
⏺मतदारांनी या आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावा असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते डॉ संजय पाटील, तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई यांनी केले.........
⏺तारदाळ, खोतवाडी येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला वेग.........
⏺इचलकरंजी नगरपालिकेने उद्या दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी घरफाळा सह १४ विषयांच्या चर्चेसाठी कौन्सिल सभा बोलावली आहे.........

No comments:
Post a Comment
Thank you