दि. १०/१०/२०१७
✴ TV9 MARATHI & SNEWS REPORTER
💠 इचलकरंजी ठळक घडामोडी 💠
⏺इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने शहरातील विविध भागात बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण हटविली.........
⏺शहापूर परिसरातील एका महिलेचा दळप गिरणीत पदर अडकून मृत्यू.........
⏺इचलकरंजी नगरपालिकेची १४ विषयांसाठी बोलावलेली कौन्सिल सभा गोंधळात पार पडली.........
⏺इचलकरंजी नगरपालिकेने घरफाळावाढ कमी करण्यासाठी सत्तारुढ गटाबरोबर विरोधकांनी केलेले ठरावामुळे अडचण निर्माण होणार हे लक्षात येताच दोन्ही ठराव रद्द केले.........
⏺इचलकरंजी नगरपालिकेने संयुक्त कर २८ टक्क्यावरुन २३% करण्याचा नवा ठराव आजच्या विशेष सभेत एकमताने मंजूर केला.........
⏺या ठरावाची अंमलबजावणी मात्र १ एप्रिल २०१८ पासून करण्यात येणार आहे.........
⏺इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिसांनी २ अट्टल घरफोडी चोरट्यांना अटक करून १ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.........
⏺इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरातील मंजुश्री पोतदार या महिलेचा "स्वाइन फ्लू''च्या संसर्गाने मृत्यू झाला.........
⏺इचलकरंजी येथील किसान चौक परिसरात भरदिवसा नागेश अपचारी या जावयाने वादाचा मनात राग धरून अविनाश गुलगंजे या सासऱ्यावर चाकू हल्ला केला.........
⏺या घटनेमुळे किसान चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.........
⏺इचलकरंजी शहरात २६ नोव्हेंबर रोजी पोलीस दलातर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धा होणार.........
⏺इचलकरंजी शहरात दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या.........
⏺इचलकरंजी येथील गांधी पुतळा चौकात स्वदेशी जागरण मंचच्या वतीने चायना मालाची होळी करत चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले

No comments:
Post a Comment
Thank you