आता शाळेतील प्रतिज्ञा अशी करायची का?????????
😜facebook प्रतिज्ञा😜
Facebook माझे घर आहे..
सगळे facebook युजर
माझे मित्र आहेत.. माझ्या
facebook Account
वर माझे प्रेम आहे.. माझ्या
facebook च्या समृद्ध
आणि.? ... विविधतेने
नटलेल्या.. Profile
चा मला अभिमान आहे.. त्या
Profile ला Like
होण्याचीपात्रता.. माझ्या अंगी
यावी म्हणून मी चोवीस
तास.. Online राहण्याचा
प्रयत्न करीन.. मी
माझ्या पालकांना, गुरुजनाना
आणि वडीलधा-या
माणसांना facebook पासून दूर
ठेवीन.. आणि प्रत्येकाला फ्रेंन्ड Request
सेंन्ड करीन.. माझा facebook, आणि माझे
facebook मित्र, यांच्या फोटो Like करण्याची मी
प्रतिज्ञा करीत आहे.. त्यांच्या Comments आणि
त्यांची Post ह्यांतच माझे facebook वरील आयुष्य
सामवलेले आहे , ,,
जय facebook जय भारत
👍👌👆✌👋👊👌👍
😜😝😛😂😅😋😳😜😂😂😂
*#नवीन आहे करा forward*
😜facebook प्रतिज्ञा😜
Facebook माझे घर आहे..
सगळे facebook युजर
माझे मित्र आहेत.. माझ्या
facebook Account
वर माझे प्रेम आहे.. माझ्या
facebook च्या समृद्ध
आणि.? ... विविधतेने
नटलेल्या.. Profile
चा मला अभिमान आहे.. त्या
Profile ला Like
होण्याचीपात्रता.. माझ्या अंगी
यावी म्हणून मी चोवीस
तास.. Online राहण्याचा
प्रयत्न करीन.. मी
माझ्या पालकांना, गुरुजनाना
आणि वडीलधा-या
माणसांना facebook पासून दूर
ठेवीन.. आणि प्रत्येकाला फ्रेंन्ड Request
सेंन्ड करीन.. माझा facebook, आणि माझे
facebook मित्र, यांच्या फोटो Like करण्याची मी
प्रतिज्ञा करीत आहे.. त्यांच्या Comments आणि
त्यांची Post ह्यांतच माझे facebook वरील आयुष्य
सामवलेले आहे , ,,
जय facebook जय भारत
👍👌👆✌👋👊👌👍
😜😝😛😂😅😋😳😜😂😂😂
*#नवीन आहे करा forward*
No comments:
Post a Comment
Thank you